Posts

Showing posts with the label ती अनोळखी

तारुण्यात जळते - कविता

Image
 तारुण्यात जळते माया पोटी थेंबा थेंबाने माती झाली ओली  बाप प्रीतीच्या खोंबातली रत्न दाटते भूवरी      कष्ट आमुचे दैव हाती परक्याच्या त्या वाटी घशामधला घास आमुच्या  कधी  काळीच्या त्या पोटी  हातावरती येऊन रडते  माझ्या घामातली माती   अमृताचा वाटेकरी तू  वीस का तुझ्याच वाटी  पाऊस वारा सूर्य धरा   या सर्वाचा तू वैरी   हातावरचे धुवून जाते   कधी तारुण्यात जळते    कधी तारुण्यात जळते   राजेश मेकेवाड 

ती अनोळखी - राजेश मेकेवाड

Image
 ती अनोळखी  रेंगाळलेल्या दाही दिशा  चुकत होत्या पावलो पावली    मी वळणावरती  अन ती का झाली          अनोळखी   पिसाटलेल्या व्यथा माझ्या ढसतील चुकून पुन्हा       कुणाला      ती अनोळखी  पन ओळखीची वाट माझी - राजेश मेकेवाड