काय मागने नाही देवा

 काय मागने नाही देवा


काय मागने नाही या जगाशी 
 या जिवासी  कुणाला
जिथे चुकीचे पडले पाय माझे 
तेथल्या वाटा पुसाव्या  मनतो   


कुनाचे डोळे पुसणे जमले नाही मला 
पानावलेल्या व्यथा माझ्या 
का वेळ भलतीच टाळतो  

 उगीच कुनाचे  डोळे पुसतो 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड




  

Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा