Posts

Showing posts with the label सांग सखे हा कमळ कुणाचा प्रेम कविता

सांग सखे हा कमळ कुणाचा प्रेम कविता

Image
सांग सखे हा कमळ कुणाचा  पाण्यावरती घाव घालूनी  नाही कुनाला दिसला डोळ्यामधल्या व्यथा पाहूनी अश्रू मधला बोल सुटला  नव जिवनी पाझर माझ्या चालत्या झाल्या गंगा राई   खळखळणाऱ्या यमुना काठी  तुज विण काई भान नाही  या देहाचे वारूळ झाले  त्या देहाला ठाऊक नाही  दिवा झाला राख जरी  पणतिचा त्या मंद मंजरी   वाहून गेला वारा तयाचा  कळ्या वरती गंध फुलांचा  सांग सखे हा कमळ कुणाचा  तुज पापण्यासाठी दरवळणारा        ..... राजेश मेकेवाड