सुखी ठेव पांडुरंग

 सुखी ठेव पांडुरंग 


तुझ वर झिझवने सोपे नव्हे 
जिवनाचा शिल्पकार 
कवितेमध्ये चुकवणे 
हेही शक्य नव्हे 
नकळत पडद्यावर 
तिळभर ऐतो राग माझा 
 हृदयी बहरलेला 
मनभर उमटते का जिव्हाळा 
गळा तुझ भरोनी   
शोभते माझी माळ 
आजन्म या जिवाची 
सुखी ठेव पांडुरंग  


राजेश मेकेवाड  

राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा