हा तुलाच माहित

हा तुलाच माहित 


 अंगार काय अन्  
श्रींगार  काय 
मी मोह मायाच्या  जाळ्यामध्ये 
बनवले  कसे तुलाच माहिती 


 प्रेम काय अन् 
 विरह काय 
मी  भवऱ्या सारखा  
 हातात दोर तुलाच माहित 


 जिव्हाळा काय अन्  
नसोसनारा भार काय 
मी कोरड्या रानावरचा
वलय कुठे तुलाच माहित  


उन्हाळलेल्या व्यथा 
हिरवळ लेले हात 
खुरट्या झाडाची पाने
कोवळा सारथी  तुलाच माहित 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड


राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi