Posts

Showing posts with the label घेऊन जावे तुझ स्वप्न गावा प्रेम कविता

घेऊन जावे तुझ स्वप्न गावा प्रेम कविता

Image
  कालचा पाऊस आजचा कारवा  एक डोळा पानावलेला  जपून ठेव नव्या वर्षात  ओठावरचे हास्य जरा  कोण जाणते स्पंदनाला  सारे मर्म बंद तुझे  जरी यातनेचा पुर मी  घेऊन जावे तुझ स्वप्न गावा  राजेश मेकेवाड