Posts

Showing posts with the label स्वो भुकेचे कुठे माप _ कविता

स्वो भुकेचे कुठे माप _ कविता

Image
स्वो भुकेचे कुठे माप   हुरड्यातल्या पिकावर  पाखराची चोचभर  घरट्यातल्या चोची पायी   चोच फिरे  रानवन    काट्याकुट्याचा विचार ज पिल्लासाठी नाही केला   दानापाणी घेऊनीया  चीन  घरट्याच्या आसऱ्याला    वादळी उभे वाटेवर   हात धरुनी काळाचा घरट्याच्या भुके पायी   स्वो भुकेचे   कुठे माप    .....   राजेश मेकेवाड