Posts

Showing posts with the label काय मागने नाही देवा

काय मागने नाही देवा

Image
 काय मागने नाही देवा काय मागने नाही या जगाशी   या जिवासी  कुणाला जिथे चुकीचे पडले पाय माझे  तेथल्या वाटा पुसाव्या  मनतो    कुनाचे डोळे पुसणे जमले नाही मला  पानावलेल्या व्यथा माझ्या  का वेळ भलतीच टाळतो    उगीच कुनाचे  डोळे पुसतो  राजेश मेकेवाड