वेदनांनी विव्हळते

वेदनांनी विव्हळते


जळत्या वेदनांनी विव्हळते 
 तुझ्या आठवांचे तारें 
हे आकाश दिसते मला 
आज रक्तरंजीत सारे  


सांग कोणत्या ताऱ्याशी खेळू मी 
आज कोणत्या फुलासी छेळू मी 
स्वप्नाच्याही पुढचे तू का 
 ऊगवते पहाट गुलाल टाकुनी 


सांज तुझ्या सोबती रंग ते 
 दूरचा जुना प्रवास दाखवूनी  
एकदा जावे म्हणतो त्या वाटे 
मी फक्त तुझ्या सोबती 


लागलो आज मी जरी 
एका काठावरती  
उद्या व्हावे म्हणतो संगम 
तुझी माझी एक अस्थी 


तुझा  राजेश मेकेवाड 

    सारी का 
राजेश मेकेवाड




Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi