Posts

Showing posts with the label प्रेमाच्या वाट

प्रेमाच्या वाट

Image
प्रेमाच्या वाटा   ज्योत प्रेमाची  सूर्य झाला खाक   वाट माझी  राहिली अंधारात    झुळझुळ झरा  विराट झाला  हृदयात का ते  झिरपून गेला  फुलात  चंद्र   बाग सोडून गेला   पाखराच्या संघ  गंध निघून गेला   उधळल्या दिशा  कवेतून  माझ्या  सोबती लहरी  रुतल्या  मनाला  आसेच्या  डोळी   सजल्या वाटा  वाहते सोबती   जुन्याच लाटा  राजेश मेकेवाड