Posts

Showing posts with the label सोबती उभे राहून बघ तु

सोबती उभे राहून बघ तु

Image
सोबती उभे राहून बघ तु   एक रंग होऊन बघ तु एक संघ होऊन बघ तु बहु  रंगाचे   बहु  संघाचे  कोडी सारी  सोडून बघ तु  मावळणाऱ्या दिशा वरती  पाय चालते टाकून बघ तु  कसरतीच्या खेळामध्ये  सोबती उभे राहून बघ तु      सारी का   कवी . रा .भा . मेकेवाड .