सत्यवान शोधून बघ तु

सत्यवान शोधून बघ तु 


कृष्ण होऊन बघ तु 
ओतरनारा  प्राण सखे  
राधे राधे ध्यास तूझा 
मुरली होऊन बघ तु 


रंग सावळा होऊन 
हरी होऊन बघ तुझा  
तुझ्या वरचा ध्यास तु 
मन माझे होऊन बघ तु 


अनगिनत  चांदण्यात 
एक चंद्र होऊन बघ तु 
लुकलुकणारी रास ती 
दिवसा एक शोधून बघ तु 


तुझा तू स्वामी होऊन 
सोबती वावरून बघ तु 
बेगडणाऱ्या या जगात 
सत्यवान शोधून बघ तु 

      सारी का 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड





Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा