ऋतू असा कसा
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhf0-Wo_oZCLN6QfT_kL86qtpQ813DTGcZjlf2LsGZZHRwIxGv6Lnw0FfnFhdk82-3KyhRp_0sZjqSSDG1M0lnTJkLfMUYlUCdtXpXnNblcjX1ofZRlu3y9dtrh98Q9JokBWawFhTkzRvlPqhtoKo0n69Zi0wbd9KE1mQ7Ji9G8sF1q-TVpPT4Us8aF/w320-h181/Screenshot_2023_0502_221349.jpg)
ऋतू असा कसा शोभते का असे तुला तु काळ कडकडणारा आषाढ गेला असा तसा श्रावण असुन रडायला आवळ तुझा शोकांत पुरे झाला आता याला त्याला सांगून रडू नकोस आता ज्वलंत तुझी काया किती कोमल तू केला गेले सोडून तुला जाऊ दे ते कुठे तुझा हिशेब राहीला प्रेमाचे ते बहाणे झाले किती काचे तू डोके फोडले लहान मोठे कळले तुला पाखराचे तू हाल केला मीही असाच तुझ्यासारखा ये जरा जवळ बस जर थोडे शांत झाले ते बरे नव्हे का वेड्या लोक म्हणून राहिले श्रावण असुन संतापलेला परी का पागला सारखे स्वतःचे हाल करून टाकला राजेश मेकेवाड