Posts

Showing posts with the label मनसोक्त _ कविता

मनसोक्त _ कविता

Image
 मनसोक्त  _  कविता मनसोक्त जीवनात  घे भरार वेड्या   मारून अंतरास   कुठे छळतोस  तु  या जन्मात चाल ऐकटा   माघार का घेतोस वेड्या  लागेल हाती अंधार प्रकाश   सो वाटा तुझ्या सोबतीला गमावण्यात  शिल्लक  राहीले  काय तुझ्याकडे  अ़ंधार  भवती वैभवाचा  दार उघडुन बघ   वेड्या  कोन कुणाचा या जगात  तू कोणाचा सिल्लक  वेड्या  शिक राहिल या देहाची   सातत्य भटकु  नको वेड्या  पापण्या लावून बघतोस जे   डोळे उघडून कर वेड्या   ज्या  दिशेत  वाहते  वारे  त्या दिशेत सारे उधळ वेड्या राजेश मेकेवाड