Posts

Showing posts with the label मराठमोळ्या शाही मधले _ कविता

मराठमोळ्या शाही मधले _ कविता

Image
मराठमोळ्या शाही मधले  _ कविता स्पर्श होता अत्तरासी , मज चंदनाचा भास अंतरी  उधळलेल्या गंध सरीचा   मझ  कवेत भास आकाशाचा दाही दिशेत पाखरांचा  स्वच्छंद  विहार  लेला  मझ अंतरी लागलेला   गंध पसारलेल्या फुलांचा      ललकारते  या चित्र  कवीचे   लेखनीचे बाण छेदूनी   रणांगणातूनी   माय बोलते   मराठमोळ्या शाही मधले    राजेश  मेकेवाड