जाण्याआधी सावरून घे

जाण्या आधी सावरून घे 


वादळरूपी मनात माझ्या  
तुझ्याच साऱ्या दिसा    
कुठे हरवल्या पावसाच्या 
गरजणाऱ्या दाही दिशा 


सोसलो मी  उन्हाळलेल्या 
क्षणात साऱ्या पावसाच्या 
कुणास ठावे कोनाच्या 
बदलतील साऱ्या दिशा 


आज चालतो त्या वाटेवरती 
भेटतील का पुन्हा मला  
आज लागलो मी पायदळी  
उद्या  मला तुडवसील का 

  
बेगडणारे रूप बदलते 
क्षणोक्षणी जगा वेगळे 
क्षणात सारे बदलून जाते 
नियतीची ही  वेळ सुटते  


अजुन बदलते वेळ तुझी 
जाण्याआधी सावरून घे 
उद्या लागतील बांधावरती 
मी असेल बांधिलकीचा 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड




Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi