भारतेची ज्वालामुखी _ कविता
भारतेची ज्वालामुखी रंग इंद्र धनुष्याचे सप्तरंग गुण ज्ञान भारतीचे पाखरे ही घरटे एक धनुर्धार सुख शांती प्रेम धागा चाफा जाई जुई गंध गुंफवितो चहू दिशा रेंगाळतो एक गुच्छ अमृताचे झेलूनिया बंदुकीचे पुष्पहार वंदन त्या वीरांना कोटी कोटी अमरत्व तन मन धरतीचे लढतो उपवासी दिग्विजयाची गाथा शत्रूच्या ललकार मी वाटा संत महात्म्याच्या वाटी दुःख वेदना फुलती माया धरतीची वाहुनी लाल लाल झाली रणांगणाची विरांगणा स्वातंत्र्याच्या तीरावरती ललकारते हक्कासाठी भारतेची ज्वालामुखी राजेश मेकेवाड