Posts

Showing posts with the label तू कुणाचा कावळा होता

तू कुणाचा कावळा होता

Image
तू कोणाचा कावळा होता   मातीचा   गंध माझ्या    तन  मन  रंगत होता   ओलावणारा पापण्याला   तो एक हसरा कोण होता कोण भुकेला तुला भेटला  अत्तराचा छिडका व त्याला   माणसाला माणसात  कधी चंदनाचा  भास झाला  गेला त्याचा दरवळ  आता  शांत झाला शोध सारा  पिंडदान का  कावळ्याला   तू कुणाचा कावळा होता  राजेश मेकेवाड