सोबती उभे राहून बघ तु
सोबती उभे राहून बघ तु
एक रंग होऊन बघ तु
एक संघ होऊन बघ तु
बहु रंगाचे बहु संघाचे
कोडी सारी सोडून बघ तु
मावळणाऱ्या दिशा वरती
पाय चालते टाकून बघ तु
कसरतीच्या खेळामध्ये
सोबती उभे राहून बघ तु
सारी का
Comments
Post a Comment