शेतकऱ्याच्या मुला
शेतकऱ्याच्या मुला परंपरा आम्ही केले शेती त्या शेतात काही नाही धरू नको रे नाजूक हाती वंशी नांगरी रुंभनी आज्ञानाच्या काळोखाला जन्म नको देऊ त्याला तेजोमय ज्ञानधारा पळव सर्व अंधाराला ज्ञान भूक लागो तुला अज्ञान परिस्थिती जाय जरा ज्ञान अनादी शिक दे सर्वांसाठी लढा दे तेच बुद्धीचा नको स्वार्थी तुझ्या विना पाहणार नाही ज्ञान सूर्य उद्याचा उगव तेजोमय घे काळोखात कळ्यात गंध नको दारिद्र्याचा ज्ञान प्रकाश झोपड्यात फुलावा विश्वात अनुभव व्यापकतेचा विनाश धनाच्या लालसेचा होशील अनमोल दागिना तू शेतकऱ्याच्या शिकून मुला जग पोशिंद्वयावर सोडशील का एक काळ सुखाच्या लळा राजेश मेकेवाड