Posts

Showing posts with the label मि कातरीत होते

मि कातरीत होते - कविता

Image
मि कातरीत होते - कविता   पंख कोवळे कातरीत होते .  चोंच पिवळी कातरीत होते.  कधी कळ्यास कातरीत होते . कधी फुलास कातरीत होते . दुधाळ दात कातरीत होते .  बोल बोबडे कातरीत होते .  हुकले चुकले सारेच ते . एक काळ कातरीत होते . न कळत जगण्याचे सार ही .  रक्ताचा एक उमटता डाग ही .  जीवन माझे कातरीत होते .  सारेच गंधर्वी कातरीत होते  . दरवळणारा गंध सारा .  चहुरल्या रक्तात दिशा  .  सर्वच ते कातरीत  होते  .  मी लपले तेथेही कातरीत होते . राजेश मेकेवाड