वादळ रुपी गोंधळ लेल्या तुझ्याच साऱ्या दिशा

वादळ रुपी गोंधळ लेल्या   तुझ्याच साऱ्या  दिशा 


ताते ताते घाव सोसले मी 
तू म्हणते काय झाले 
कधीतरी जीवापाड 
जीव लावून बघ 
मग काय होते 


मनात माझ्या पावसाचा 
तुझ्यामुळे वैशाख रंगते 
कासाविस जीवात या 
गारवा वनव्यात भिडते 


आठवांचा सोसतो मी 
तुला आठवते का आता 
तुझ्यावर जीव माझा 
का तू मले भीडवते 


आभाळ निळ्या सरींचे  
गर्द दाटले मनात माझ्या 
क्षणात सारी का बदलते 
वादळ रुपी गोंधळ लेल्या 

 त्या  तुझ्याच साऱ्या दिशा


राजेश मेकेवाड  

राजेश मेकेवाड








Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा