पायदळी _ कविता

पायदळी  _ कविता 


चार चौघांचा 
विषय  सोडा हो 
जंगलातल्या राजासारखा 
जगतो मी 


वाटा माझ्या बदलल्या 
तर दिशा नाहीशा होतील
 मंदिरात गेलो तर
 मुर्त्या बावचळतील   


मि जर  प्रेमाने 
दगडाऊन हात फिरवला
 तर छिल्ली  
 उडतील त्याची 


प्रेमाची भाषा कशाला 
 रात्र गोडीत  काढा तुमची 
 आमच्या काळजाला 
तुमचे ठोके लागतील 


तुमच्या काळजाचे ठोके
 आमच्या काळजात पडतील 
तुमची  होईल तरळमळ  
 पायदळी आम्ही राहतील 


राजेश मेकेवाड कवी 

राजेश मेकेवाड





Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा