घायाळ झाडी _ कविता
घायाळ झाडी _ कविता चिंब सरीची भुलती परी सांग मनाशी तू साजणी मोर तुरी हि बागवानी भुर भुर ही हिरवळ नारी उरी उगवली नव चांदणी छन छनते पाय कोवळी रात चालते वाट वेडी मनी वितळली ही चापकळी पसरली फुलांची घायाळ झाडी रंगीन पाखराच्या गुरफटते नागमोडी राजेश मेकेवाड