Posts

Showing posts with the label सुखी ठेव पांडुरंग

सुखी ठेव पांडुरंग

Image
 सुखी ठेव पांडुरंग  तुझ वर झिझवने सोपे नव्हे  जिवनाचा शिल्पकार  कवितेमध्ये चुकवणे  हेही शक्य नव्हे  नकळत पडद्यावर  तिळभर ऐतो राग माझा   हृदयी बहरलेला  मनभर उमटते का जिव्हाळा  गळा तुझ भरोनी    शोभते माझी माळ  आजन्म या जिवाची  सुखी ठेव पांडुरंग   राजेश मेकेवाड