Posts

Showing posts with the label सुरळीत व्हावी मृगजळा अंत

सुरळीत व्हावी मृगजळा अंत

Image
 सुरळीत व्हावी मृगजळा अंत मनुष्य प्राण्यांनी केलेला  माझा सतत तिरस्कार   काळाचा चौफेरी उपमर्द कुठेच न दिसणारी संज्योत  नवचैतन्य  बहरणाऱ्या आशा   उध्वस्त तेव्हाच झाल्या  माझ्या कष्टा सहीत घामाचा  नात्यानी केलेला दूरोपयुग   कोठडी आडचे मर्मबंध  प्रेम भंगाच्या पाऊल खुणा  नश्वर देहाची मजला  खंत  सुरळीत व्हावी मृगजळा अंत           ....राजेश मेकेवाड