Posts

Showing posts with the label तुझी वेगळीच माया - कविता

तुझी वेगळीच माया - कविता

Image
  तुझी वेगळीच माया हा देह लाल से पोटी   देवा आलो तुझ्या द्वारा  तुझं दर्शनात मजला  हिन न तयाची पर्वा  बंदिस्त लपे मंदिरी तू  पाहुणी  रंग वरवरचा  माघार द्यावे मजला  ब्रीद खोटा  तुझं  कृपणाचा    गाथा तुझ्या पुण्याची   म्हणती आभाळा हून मोठी  माझ्या मणी  काया    अन   तुझी वेगळीच माया  राजेश मेकेवाड