Posts

Showing posts with the label हिरवळणारी - कविता

हिरवळणारी - कविता

Image
 हिरवळणारी   संदेश आमचा मानवतेचा  मानवतेच्या विराट तेला   जना जनाने हात लावणी  सजवू भारत   भू ला  .  स्वै धर्माचे सौरत्नाचे   या माती मधल्या रान फुलाचे   गुणगान हे रंग न्यारे   विश्वात या उधळू चला .  एक हाती लावू हात   फुलवू  साऱ्या हाती बाग  गुल कळ्यांचा लाव साऱ्या  हिरवळणारी  करू   बाग . राजेश मेकेवाड