सत्य बदलतो ?
सत्य बदलतो ? वाटा बदलतो दिशा नाही वेळ बदलतो काळ नाही मानुस बदलनो संघ नाही नाते बदलतो नातलग नाही राजा बदलतो राजपद नाही शत्रु बदलतो क्षत्रिय नाही तलवार बदलतो धार नाही कवी बदलतो काव्य नाही दिशा बदलतो ध्येय नाही वेष बदलतो मन नाही जीवन बदलतो जिवलग नाही माया बदलतो ममत्व नाही शिष्य बदलतो गुरु नाही मुर्ती बदलती देव नाही हृदय बदलतो ऋतलेले नाही रंग बदलतो रंगीन नाही डोळे बदलतो अश्रू नाही पाठ बदलतो शिक नाही सत्य बदलतो सत्यच नाही राजेश मेकेवाड