Posts

Showing posts with the label माहेर ही झाले मग सासरवास

माहेर ही झाले मग सासरवास

Image
माहेर ही झाले मग सासरवास तुडवीत आईची माया  का रांगले तिच्या अंगणात  पदरात आज झेलताना  का सांगते तुझ्या ममतेत  लडिवाळ बापाच्या हाती  का झाला आज दूर  अंगणातले झाले लाडक्या  मज आता माहेर  तव नव वाटे हे खरे जीवन  परक्याची ओठी ओली सावरून  सुटला हात एक दान घेऊन  माहेर ही झाले मग सासरवास ... राजेश मेकेवाड