Posts

Showing posts with the label काळ रात्र का शीत होते

काळ रात्र का शीत होते

Image
  काळ रात्र का शीत होते  कधी लाजते कधी रुसवा मनात कधी गोड बोलते तर कधी गोडवा पुसते  कधी स्तुती माझी कधी खट्याळ बोलते  कधी दानवीर कधी भिकारी सांगते  कधी जिवलगा कधी वैऱ्यात ठसवते  कधी भेटते  कधी अर्ध्यात सोडते  कधी कळ्यात  कधी दगडात पहाते कधी डोळ्यात मुर्ती  कधी आरसा पुसते  कधी पावसात  कधी  वाऱ्यात सोडते  कधी आसवांच्या सोबती  कधी मिठीत भिजते  कधी कधी काळी रात्र   शित  का होते  सारी              राजेश मेकेवाड