दैदीप्प्यतेचा कविता

दैदीप्प्यतेचा कविता 


 मधुचंद्राची  तोर   
शेजी कुरवाळते 
तरमळत्या फुलांची 
भिर भिर   रातभर 


अंधारलेली  घाई 
झोंबणारी  पाखर 
कोवळ्या वासराला 
जशा हंबरणाऱ्या गाई 


गुल गंध पसरतो 
इंद्रधनुच्या   पाई  
मंग चाफ कळीचा  
त्या  स्थिरावतो बंध 


दरवळलेल्या फुलांचा 
गहिवरला श्वास तू 
स्पर्शतो चंद्र एकटा  
 तू  सावळा  दैदीप्प्यतेचा  


रा .भा . मेकेवाड . 

रा .भा . मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi