Posts

Showing posts with the label मयूर भावनेची

मयूर भावनेची - कविता

Image
 मयूर भावनेची  दुःख हे नवे वाटते   जुनाट वाटेवरती  वळणात पाणी वळते  आठवूण त्या भेटी .  संकुचले जरी डोळे  पापण्याला बहार ऐते  क्षण अलगत हा तुझा   मज  भावनेला फुलवते .  अलवार काळजाचे   धगधगणे गरजते    श्याम रंगातुनी मज   प्रेम भाव दिसते  .   मयूर भावनेचे   मनात  नाचते   पंख ओले  माझे   मंग रांनोमाळ लागते .  राजेश मेकेवाड