Posts

Showing posts with the label लावतो वरचा दिवा

लावतो वरचा दिवा

Image
 लावतो  वरचा दिवा   तुझा आवाज निःशब्द   करुन जातो क्षणात  वाटेवरचा जोरदार वेग  क्षण भर थांबतो मनात  गुदमरलेल्या काळजामधे  धड धड  नारा   श्वास   जीवावरती बेतुल जातो  दोन जीवाचा  प्रवास  एक माझा एक तुझा  दोघाचा तो सखा  पूर्णत्वाचा डाव घेऊन  लावतो वरचा दिवा  राजेश मेकेवाड