Posts

Showing posts with the label बाळ भोळी _ कविता

बाळ भोळी _ कविता

Image
 बाळ भोळी रिमझिम सरीची   वाट कोवळी   स्वप्न  ऊरासी   आभाळाएवढी   गर्द निळ्या   दाटते सरी    मनात मोकळी  खळ खळ झरी   कमळ फुली   दरवळ  थोडी  चाफ कळीची  पाखरे वेडी  बाळ भोळी  देव टोळी  कुणाला सोडले   कृष्ण रुपी   राजेश मेकेवाड