Posts

Showing posts with the label मराठीसाठी लढतो आम्ही

मराठीसाठी लढतो आम्ही

Image
मराठीसाठी लढतो आम्ही   शेवाळलेली  हिरवळ  खळखळणाऱ्या  द ऱ्या  पाशान रुपी उभी आहे  मराठ  पिढ्यान पिढ्या  तारकांच्या साक्षीरुपाने  पेरणी घालतो माय मराठी  माती वरती पाय रोवणी  मराठीसाठी लढतो आम्ही                 राजेश मेकेवाड.....