सत्य खोटे म्हणते बाळ गेले

 सत्य खोटे म्हणते बाळ गेले ?   

त्या वेली वरती का रडतो 
आज मधमाशांचा थवा 
पाहुनी त्या फुलराणी ला 
का आठतो दुधाचा पाना 


मायेने    पर के   केले 
दुधा पायी ओठ पाखरा 
चोंच कोवळी डाळिंबाला 
नको रे माझ्या पिल्ला 


अंधार जूटीचा उजेड थोडा 
 पाय  कोवळी  पनतील  
 चुकेल  दारो दार आता 
 दोर  हाती   पाळण्याला


एका नवेली  , ओल्या पहाटे  
अंगणात उभी , पाय  कुबेरी
 टाळा  टाळ     चांदण्याची 
 पुस    पास     लाजिरवाणी 


कोन    म्हणतो   लक्ष्मीचे 
कोण   म्हणतो  कारटीचे
 तोंड पाहिले  ,कोणी पाय तिचे 
सत्य खोटे , म्हणते बाळ गेले ?

- राजेश मेकेवाड

राजेश मेकेवाड




Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा