श्वास माझा गुंतलेला _ कविता



श्वास माझा गुंतलेला  _ कविता


 चंद्र झाके नासा आज 
 पेटलाय बघ 
अडकला कुठेतरी 
वाट त्याची सोड 


 सूर्य गारव्याच्या संग 
 झूरनि लागला ते
 हरवला अंधारात 
सावल्याच्या संगतीला 


 चांदण्याची तळमळ 
रात्र जागवते मला 
 चोरट्याची भीती तिला 
काळजाचा झुला माझा 


 सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये 
श्वास माझा गुंतलेला 
कासा विस जीव माझा 
तुझ्यामध्ये फुललेला  


 ....  राजेश मेकेवाड  

राजेश मेकेवाड


...  राजेश मेकेवाड





Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा