बेगड _ कविता

बेगड   _  कविता


बेगड दिसनाऱ्या  या युगात
जगण्याला मी काय मागू
अंतरीचा  जाळ माझ्या 
उगीच वेगळा का होऊ 


दाखवून दे  या जगाला  
जगासारका  रंग वरवरचा 
अंतरीचा कोण पाहतो 
तू वेगळा  का दुर्मिळतेचा 


शोध नव्याने घेतील लोक 
 हक्काचा तुझ्या वध करुनी
 नह्यात तेत तुझ्या अस्तित्वाचा 
 उत्तराचा पाटला  करतील सारे


मनमोकळ्या मानुसकिचा 
 शोध घेतील मानव वाटा 
 जिवंत प्रश्न समोर ठेव 
 व्यर्थ संच भूतकाळाचा 


  ...   राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड
Rajesh Bhaskar Mekewad 


राजेश मेकेवाड







Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi