ओठावर केसर - कविता

 ओठावर केसर


रोज रातची 
 स्वप्ने माझी 
 पंख दिशा दिशा 
 तुझ मागते 

 

खेळते मखमली
डोळ्यामध्ये 
दिव्य नजरेची 
चमक तुझी तोरण  


आरसा तुझ्या रूपाचा 
 या युगाचा तू सुर 
 रात खेळते 
पाण्यावरचा जाळ 


चांदणे कवेत  माझ्या 
 सख्या  लावते रात 
 तुझा जीव गुणकार 
 मी  गुण केसर 
 ठेवते  ओठावर 


  • राजेश मेकेवाड 


Rajesh Mekewad


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi