हिरवळणारी - कविता

 हिरवळणारी


 संदेश आमचा मानवतेचा
 मानवतेच्या विराट तेला  
जना जनाने हात लावणी
 सजवू भारत   भू ला  . 


स्वै धर्माचे सौरत्नाचे 
 या माती मधल्या रान फुलाचे 
 गुणगान हे रंग न्यारे  
विश्वात या उधळू चला . 


एक हाती लावू हात 
 फुलवू  साऱ्या हाती बाग
 गुल कळ्यांचा लाव साऱ्या 
हिरवळणारी  करू   बाग .


  • राजेश मेकेवाड 


राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi