स्वो भुकेचे कुठे माप _ कविता

स्वो भुकेचे कुठे माप


 हुरड्यातल्या पिकावर 
पाखराची चोचभर 
घरट्यातल्या चोची पायी 
 चोच फिरे  रानवन 


 काट्याकुट्याचा विचार ज
पिल्लासाठी नाही केला  
दानापाणी घेऊनीया 
चीन  घरट्याच्या आसऱ्याला 


 वादळी उभे वाटेवर 
 हात धरुनी काळाचा
घरट्याच्या भुके पायी 
 स्वो भुकेचे   कुठे माप 

 

  • .....   राजेश मेकेवाड 

.... राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा