सुरळीत व्हावी मृगजळा अंत

 सुरळीत व्हावी मृगजळा अंत


मनुष्य प्राण्यांनी केलेला 
माझा सतत तिरस्कार  
काळाचा चौफेरी उपमर्द
कुठेच न दिसणारी संज्योत 


नवचैतन्य  बहरणाऱ्या आशा 
 उध्वस्त तेव्हाच झाल्या 
माझ्या कष्टा सहीत घामाचा 
नात्यानी केलेला दूरोपयुग  


कोठडी आडचे मर्मबंध 
प्रेम भंगाच्या पाऊल खुणा 
नश्वर देहाची मजला  खंत 
सुरळीत व्हावी मृगजळा अंत 


         ....राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi