शिग्रथा हवी आम्हाला अन्यायाची पेरणी नाही
शिग्रथा हवी आम्हाला अन्यायाची पेरणी नाही
अरे नराधमांनो
कुठे आहात तुम्ही
हिजड्यांनो कुठे
आहात तुम्ही
सनातनी धर्म चाहत्यांनो
कुठे आहात तुम्ही
पांचाळीचे वस्त्रहरण झाले
चुप्पी होते धनुर्धारी
धावून आला सभेमध्ये
माय बहिण ठेचताना
का आजच्या श्रीकृष्णाने
विकून खाली लाच सारी
Comments
Post a Comment