वाट माझी स्थीरावरलो

वाट माझी स्थीरावरलो 


 तुला पाहीलो  अन् 
माझा मी न राहीलो 
मिठी भरून तुझ्या 
साठी नवं जन्म झालो 


जन्मोजन्मी वेड्यासारखी
प्रातः  काळ झालो 
सांज माझी तुझ्या सवे 
स्नेहीत फुलवत राहीलो 


रात्र तारकांची किलबील   
पाखरांच्या चोची टिमटिमलो 
कंखर  पाषाणावरती  
हिरवळ  होऊन दरवळलो 


खळखळलो  या देहावर ती  
सत जन्माचे पुर होऊनी 
नदी होऊन डोळी तुझ्या 
वाट माझी स्थीरावरलो 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड मराठी कविता





Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi