लहानपणीच्या व्यथा _ कविता

 लहानपणीच्या व्यथा 


कुठे गेले रे बालपण 
 मधमाशासारखे उडून 
 किती एकांतेत  राहत होतो 
पोळी वरती टोळी जपून 


मधासहित चाकत होतो 
 एकमेकांच्या ओठासी 
घुमून तेथेच बसत होती 
पुन्हा ती रागवलेली मधमाशी 


कट्ट्यावरच्या थटा  
 लागल्या दाही दिशा 
 आता कोणत्या वाटेवरती 
शोधू लहानपणीच्या व्यथा  


  • .... राजेश मेकेवाड 

.. राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi