मी ऐवढाच बाटलो की तुझ्या ओठांवरती

मी ऐवढाच बाटलो की   तुझ्या ओठांवरती


देहाच्या या च्यारित्र्यावरती
पाकळ्यांचा गुलकंद होऊनी
मी  ऐवढाच   बाटलो   की   
तुझ्या        ओठांवरती


सांग रानी माझी होती 
त्या पाखराची घाई झाली
राघूच्या ह्या चोचीवरती
कवटाची ती गानी झाली


कवटाळलेल्या डहाळी वरती 
दांळीबाची दाणी जडली 
सैरा    वैरा    पाखराची
चोच हुर हुर  चौफेरलेली  


      राजेश मेकेवाड....

राजेश मेकेवाड    प्रेम विरह कविता


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi