माहेर ही झाले मग सासरवास

माहेर ही झाले मग सासरवास



तुडवीत आईची माया 
का रांगले तिच्या अंगणात 
पदरात आज झेलताना 
का सांगते तुझ्या ममतेत 


लडिवाळ बापाच्या हाती 
का झाला आज दूर 
अंगणातले झाले लाडक्या 
मज आता माहेर 


तव नव वाटे हे खरे जीवन 
परक्याची ओठी ओली सावरून 
सुटला हात एक दान घेऊन 
माहेर ही झाले मग सासरवास


... राजेश मेकेवाड 

...राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi