मराठमोळ्या शाही मधले _ कविता

मराठमोळ्या शाही मधले  _ कविता


स्पर्श होता अत्तरासी ,
मज चंदनाचा भास अंतरी 
उधळलेल्या गंध सरीचा 
 मझ  कवेत भास आकाशाचा



दाही दिशेत पाखरांचा 
स्वच्छंद  विहार  लेला 
मझ अंतरी लागलेला  
गंध पसारलेल्या फुलांचा 

   


ललकारते  या चित्र  कवीचे 
 लेखनीचे बाण छेदूनी  
रणांगणातूनी   माय बोलते 
 मराठमोळ्या शाही मधले  


  •  राजेश  मेकेवाड 


राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा