बप्पानो सर्वांचे दुःख घेऊन आलो मी

बप्पानो  
   सर्वांचे दुःख घेऊन आलो मी


देवाच्या देवाऱ्यातून 
पैशाच्या कळसावरून
घराघरातून आलो मी
मनामनातून आलो मी 


ज्याचे त्याला सुख देऊन 
दुःख घेऊन आलो मी
हास्य सारे सर्वाशी वाटून  
जनाजनातून  आलो मी 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

पंचतत्व कविता

त्याशी राखा चक्रधर

कवी ठसणारी - कविता